Pakistan Politics | …तर पाकिस्तान सरकार ‘इम्रान खान’ यांना उलटे टांगेल – गृहमंत्री राणा सनाउल्लाह खान
इस्लामाबाद - पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी देशाची राजधानी इस्लामाबाद येथे मोठा मोर्चा काढण्याचा आपला इरादा बोलून दाखवल्याच्या पार्श्वभूमीवर ...