रवींद्र जडेजाची बहीण आणि पत्नी लढवताहेत एकमेकांविरोधात निवडणूक ! गुजरातमधील ‘या’ मतदारसंघात सुरु आहे हाय होल्टेज ड्रामा
नवी दिल्ली - गुजरातमध्ये निवडणुकांचा प्रचार चांगलाच शिगेला पोहचला आहे. भाजपसह काँग्रेस आणि आम आदमी पार्टी देखील मैदानात उतरली असल्यामुळे ...