Browsing Tag

आम आदमी पक्ष

आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांना निवडणूक आयोगाची नोटीस

नवी दिल्ली - दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने आज नोटीस बजावली आहे. आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांनी ट्विटर खात्यावरून,  आम आदमी पक्षाच्या पूर्व दिल्लीतील उमेदवार अतीशी…

समाजवादी पक्षाचा दिल्लीत बसप आणि आपला पाठिंबा

नवी दिल्ली - समाजवादी पक्षाने (सप) दिल्लीत लोकसभा निवडणुकीसाठी बहुजन समाज पक्ष (बसप) आणि आम आदमी पक्षाला (आप) पाठिंबा जाहीर केला. दिल्लीत सपने स्वत:चे उमेदवार रिंगणात उतरवलेले नाहीत. त्यामुळे त्या पक्षाने दिल्लीतील सातपैकी पाच जागा…

गौतम गंभीरच्या दुहेरी मतदान ओळखपत्र प्रकरणी न्यायालयाने निर्णय राखून ठेवला

नवी दिल्ली – दोन वेगवेगळ्या मतदार यादीत नाव नोंदवून दोन्ही मतदार कार्ड मिळविल्याप्रकरणी, आम आदमी पक्षाच्या नेत्या आणि पूर्व दिल्लीतील उमेदवार अतीशी मार्लेना यांनी गौतम गंभीरच्या विरोधात फौजदारी तक्रार दाखल केली होती. यावर तीस हजारी कोर्टाने…

आपल्यावरील हल्ला प्रकरणात केजरीवालांनी भाजपला ठरवले दोषी

नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर काल हल्ला झाला होता. या प्रकरणी केजरीवालांनी भाजपला दोषी ठरवले आहे. त्यांनी म्हटले आहे की गेल्या पाच वर्षात आपल्यावर अशा प्रकारचे नऊ हल्ले झाले. आपल्याला ठार मारण्याचा प्रयत्न करून…

कॉंग्रेस आणि आपची आघाडी झाली असती भाजपला सोपे गेले असते – केंद्रीय मंत्री हर्षवर्धन

नवी दिल्ली - दिल्लीत आणि अन्य राज्यांत कॉंग्रेस आणि आम आदमी पक्ष यांच्यात आघाडी झाली असती तर भाजपला ती स्थिती आणखी सोपी गेली असती असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री व दिल्लीतील भाजपचे नेते हर्षवर्धन यांनी केले आहे. केवळ लोकसभेसाठीच नव्हे तर…

माझ्याकडे एकच मतदान ओळख पत्र – गौतम गंभीर

नवी दिल्ली – दुहेरी मतदान ओळखपत्रांच्या मुद्दयावरून भाजपचा उमेदवार आणि क्रिकेटपटू गौतम गंभीरने पुन्हा एकदा स्पष्टीकरण देत आपल्याकडे राजेंद्र नगर, दिल्ली येथील एकच मतदान ओळखपत्र असल्याचे म्हंटले आहे. आम आदमी पक्षाच्या उमेदवार अतिषी यांनी…

आपकडून गौतम गंभीर विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाचे पुर्व दिल्ली मतदार संघातील उमेदवार गौतम गंभीर यांनी विना परवाना रॅली घेतल्याबद्दल, आम आदमी पक्षाच्या नेत्या आणि पूर्व दिल्लीतील उमेदवार अतीशी मार्लेना यांनी गौतम गंभीर विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल…

निवडणूक आयोगाकडून गौतम गंभीर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

नवी दिल्ली - दोन वेगवेगळ्या मतदार यादीत नाव नोंदवून दोन्ही मतदार कार्ड मिळविल्याप्रकरणी, आम आदमी पक्षाच्या नेत्या आणि पूर्व दिल्लीतील उमेदवार अतीशी मार्लेना यांनी काल गौतम गंभीरच्या विरोधात फौजदारी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आज परवानगी…

आपकडून गौतम गंभीर विरोधात फौजदारी तक्रार

नवी दिल्ली - भाजपचे पूर्व दिल्लीतील उमेदवार गौतम गंभीर विरोधात फौजदारी तक्रार दाखल करण्यात आली आहे. दोन वेगवेगळ्या मतदार यादीत नाव नोंदवून दोन्ही मतदार कार्ड मिळविल्याप्रकरणी, आम आदमी पक्षाच्या नेत्या आणि पूर्व दिल्लीतील उमेदवार अतीशी…

केरळमध्ये आपचा डाव्या आघाडीला पाठिंबा

नवी दिल्ली - आम आदमी पक्षाने (आप) केरळमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी डाव्या आघाडीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्या पाठिंब्याबद्दल डाव्या आघाडीचे नेतृत्व करणाऱ्या मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने (माकप) आपचे आभार मानले आहेत. आपचे सोमनाथ भारती…