Hadapsar Assembly Election 2024 | लबाडी करणाऱ्या गद्दारांना घरी बसवून महाराष्ट्र धर्म जागवा; खा. अमोल कोल्हेंची सरकारवर टीका
हडपसर : "महाराष्ट्रातील ऐंशी मतदारसंघात गद्दारी झाली.त्यात हडपसरचाही समावेश होता. मात्र, या संघर्षाच्या काळात शहर अध्यक्ष प्रशांत जगताप ढाल बनून ...