J. P. Nadda : एनडीएतील प्रमुख नेत्यांमध्ये खलबत; भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डांच्या घरी पार पडली बैठक
नवी दिल्ली : देशपातळीवर काही दिवसांपासून घडत असलेल्या घडामोडींमुळे भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडीला तडे जातात की काय ...