Mumbai-Goa Highway : महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद पेटला ! मुंबई-गोवा महामार्ग भरत गोगावले यांच्या समर्थकांनी रोखला
मुंबई : रायगड पालकमंत्रिपदावरून महायुतीमध्ये सुंदोपसुंदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळापासून सुरू होती. आता पालकमंत्रिपद जाहीर झाल्यानंतर रायगडमध्ये राडा झाला आहे. शिंदेसेनेचे ...