Angela Merkel : अँजेला मर्केल यांना संयुक्त राष्ट्राच्या ‘रेफ्युजी एजन्सी’चा पुरस्कार
जिनिव्हा - संयुक्त राष्ट्राच्या "रेफ्युजी एजन्सी'चा पुरस्कार जर्मनीच्या माजी चॅन्सेलर अँजेला मर्केल यांना जाहीर करण्यात आला आहे. चॅन्सेलर असताना जर्मनीमध्ये तब्बल ...