पुणे – रेडियंट स्पोर्टस अकादमीतर्फे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय मानांकन टेबल टेनिस स्पर्धेस आजपासून प्रारंभ होत आहे. ही स्पर्धा सन्मित्र संघ क्रीडा संकुल (कोथरूड) येथे 13 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे.
या स्पर्धेसाठी मिडजेट, कॅडेट, सबज्युनिअर, कुमार, युवा मुले व मुली, पुरुष, महिला, 39 व 60 वर्षावरील वरिष्ठ खेळाडू असे गट ठेवण्यात आले आहेत.