#T20WorldCup #AFGvSL | अफगाणिस्तान सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर

ब्रिस्बेन : T20 विश्वचषकाचा 32 वा सामना मंगळवारी (1 नोव्हेंबर) ब्रिस्बेनमध्ये अफगाणिस्तान आणि श्रीलंका (#AFGvSL) यांच्यात खेळला गेला. अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी 20 षटकांत आठ गडी बाद 144 धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेने 18.3 षटकांत 4 बाद 148 धावा करून सामना जिंकला. श्रीलंकेने अफगाणिस्तानवर मात करत सुपर-12 मध्ये दुसरा विजय नोंदवला. … Continue reading #T20WorldCup #AFGvSL | अफगाणिस्तान सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर