#T20WorldCup | बलाढ्य वेस्ट इंडीजवर स्कॉटलंडची मात

होबार्ट – जॉर्ज मुनसेची अर्धशतकी खेळी व त्यानंतर मार्क वॅट, मायकल लिस्क आणि ब्रॅड व्हिल यांनी केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर नवख्या स्कॉटलंड संघाने येथे सुरू असलेल्या टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेत बलाढ्य वेस्ट इंडीजवर 42 धावांनी मात करत (Scotland beat West Indies) धक्कादायक निकाल नोंदवला. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी नामिबियाने श्रीलंकेचा पराभव करत असाच सनसनाटी निकाल दिला होता. … Continue reading #T20WorldCup | बलाढ्य वेस्ट इंडीजवर स्कॉटलंडची मात