T20 World Cup 2024 : हार्दिक पांड्याला टीम इंडियात स्थान मिळेल का? हर्षा भोगलेंनी दिले धक्कादायक उत्तर, चर्चेला उधाण…

T20 World Cup 2024, Hardik Pandya : स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या सध्या आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करताना दिसत आहे. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांमध्ये त्याला काही विशेष कामगिरी करता आलेली नाही. बॉल आणि बॅटने त्याची कामगिरी निराशाजनक आहे. अशा परिस्थितीत त्याची टी-20 विश्वचषक संघात निवड होणे कठीण मानले जात आहे. दरम्यान, प्रसिद्ध … Continue reading T20 World Cup 2024 : हार्दिक पांड्याला टीम इंडियात स्थान मिळेल का? हर्षा भोगलेंनी दिले धक्कादायक उत्तर, चर्चेला उधाण…