IPL 2024 : …तर ‘यशस्वी जैस्वाल’साठी T20 World Cup 2024 चा मार्ग होणार खडतर

T20 World Cup 2024, Yashasvi Jaiswal : आगामी टी20 विश्वचषक 2024 साठी भारतीय क्रिकेट संघाची निवड लवकरच होणार आहे. या निवडीत आयपीएल 2024 मधील खेळाडूंची कामगिरीही महत्त्वाची ठरणार आहे. दरम्यान, आयपीएल 2024 च्या 24 क्रमांकाच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना झाला. खराब फॉर्मशी झगडत असलेला यशस्वी जैस्वाल या सामन्यात चांगली कामगिरी करेल, … Continue reading IPL 2024 : …तर ‘यशस्वी जैस्वाल’साठी T20 World Cup 2024 चा मार्ग होणार खडतर