T20 World Cup 2024 : टी-20 विश्वचषकासाठी BCCI ‘या’ 15 खेळाडूंची करू शकते निवड, पहा यादी…

T20 World Cup 2024, India Probable Squad : आगामी T20 विश्वचषक स्पर्धा अमेरिका आणि कॅरेबियन देशांमध्ये आयोजित केली जाणार आहे. आयपीएल संपल्यानंतर 1 जूनपासून वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. भारत अ गटात असून त्यात पाकिस्तानचाही समावेश आहे. विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात होऊ शकते. विश्वचषक संघातील अनेक खेळाडूंचे स्थान निश्चित झाले असले तरी … Continue reading T20 World Cup 2024 : टी-20 विश्वचषकासाठी BCCI ‘या’ 15 खेळाडूंची करू शकते निवड, पहा यादी…