T20 World Cup 2024 : ‘हे’ खेळाडू विश्वचषक स्पर्धेत प्रतिस्पर्धी संघांसाठी ठरू शकतात घातक, IPL मध्ये स्फोटक फलंदाजीने करतायेत कहर…

Team India, T20 WC 2024 : आयपीएल 2024 स्पर्धा संपल्यानंतर म्हणजेच येत्या 1 जूनपासून T20 विश्वचषक 2024 चे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी सर्व संघ हळूहळू सज्ज होत आहेत. टीम इंडियाचे बहुतांश खेळाडू आयपीएलमध्ये खेळत आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे ते चांगली कामगिरी करत आहेत. भारताचे असे तीन फलंदाज आहेत जे टी-20 विश्वचषकात प्रतिस्पर्धी संघांना घातक ठरू … Continue reading T20 World Cup 2024 : ‘हे’ खेळाडू विश्वचषक स्पर्धेत प्रतिस्पर्धी संघांसाठी ठरू शकतात घातक, IPL मध्ये स्फोटक फलंदाजीने करतायेत कहर…