T20 World Cup 2024 : आयपीएलच्या मध्यावर T20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया अमेरिकेला होणार रवाना, समोर आली तारीख…

T20 World Cup 2024 , IPL 2024 & Team India : आयपीएल 2024 नंतर टी-20 विश्वचषक सुरू होईल. आयपीएलची फायनल रविवारी, 26 मे रोजी खेळवली जाईल आणि पाच दिवसांनी म्हणजे 1 जूनपासून टी-20 विश्वचषक सुरू होईल. अशा स्थितीत भारतीय खेळाडू अमेरिकेत जाण्यावर प्रश्न उपस्थित होत आहेत की, अखेर पाच दिवसांत संघ विश्वचषकासाठी कसा जाईल?  पण, … Continue reading T20 World Cup 2024 : आयपीएलच्या मध्यावर T20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया अमेरिकेला होणार रवाना, समोर आली तारीख…