T20 World Cup 2024 : वीरेंद्र सेहवागने T20 वर्ल्डकपसाठी निवडले भारतीय प्लेइंग-11, हार्दिक पंड्या बाहेर तर 2 आश्चर्यकारक नावांचा समावेश…

Virender Sehwag T20 World Cup India’s Playing XI :  आयपीएल 2024 मध्ये टी-20 विश्वचषक 2024 च्या चर्चेला वेग आला आहे. आयपीएलनंतर 1 जूनपासून अमेरिका आणि कॅरेबियन देशांमध्ये खेळला जाणारा टी-20 वर्ल्ड कप 2024 सुरू होणार आहे. विश्वचषकाबाबत एका गोष्टीची जोरात चर्चा होत आहे की, टीम इंडिया कोणत्या प्लेइंग इलेव्हनसह स्पर्धेत उतरणार? या प्रश्नाला उत्तर देताना … Continue reading T20 World Cup 2024 : वीरेंद्र सेहवागने T20 वर्ल्डकपसाठी निवडले भारतीय प्लेइंग-11, हार्दिक पंड्या बाहेर तर 2 आश्चर्यकारक नावांचा समावेश…