T20 World Cup 2024 : विश्वचषकापूर्वी Team India साठी आनंदाची बातमी, IPL च्या घातक गोलंदाजानं पास केली फिटनेस टेस्ट…

T20 World Cup 2024  &  IPL 2024 : आयपीएल 2024 दरम्यान मोठी बातमी समोर येत आहे. वास्तविक, लखनऊ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज मयंक यादवने फिटनेस चाचणी उत्तीर्ण केली आहे. आगामी T20 विश्वचषकासाठी टीम इंडियामध्ये मयंक यादवची निवड होऊ शकते, असे मानले जात आहे. त्यामुळे भारतीय चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तसेच, केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनऊ … Continue reading T20 World Cup 2024 : विश्वचषकापूर्वी Team India साठी आनंदाची बातमी, IPL च्या घातक गोलंदाजानं पास केली फिटनेस टेस्ट…