T20 World Cup 2024 : इंग्लंडच्या माजी दिग्गजाने T20 वर्ल्डकपसाठी चार सेमीफाइनलिस्ट संघांची केली निवड, टीम इंडिया बाहेर!

T20 World Cup 2024 Semi-finalist Prediction : T20 विश्वचषक 2024 हळूहळू जवळ येत आहे. टीम इंडियाने या स्पर्धेसाठी संघाची घोषणाही केली आहे. भारताशिवाय ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेनेही विश्वचषकासाठी संघ घोषित केले आहेत. विश्वचषकापूर्वी क्रिकेट तज्ञ आणि माजी दिग्गजांनी अंदाज बांधण्यास सुरुवात केली आहे, ज्यामध्ये इंग्लंडचा माजी महान कर्णधार मायकेल वॉनचाही समावेश आहे. वॉनने स्पर्धेसाठी … Continue reading T20 World Cup 2024 : इंग्लंडच्या माजी दिग्गजाने T20 वर्ल्डकपसाठी चार सेमीफाइनलिस्ट संघांची केली निवड, टीम इंडिया बाहेर!