T20 World Cup 2024 : ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, IPL 2024 गाजवणाऱ्या 8 पैकी 7 जणांना संधी तर ‘या’ एका खेळाडूला मात्र दिला डच्चू….

Australia T20 World Cup Squad 2024 With IPL Stars : जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळल्या जाणाऱ्या T20 विश्वचषक 2024 साठी ऑस्ट्रेलियाने 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. अशा अनेक खेळाडूंची संघात निवड करण्यात आली आहे, जे आजकाल आयपीएल 2024 मध्ये आपल्या उत्कृष्ट कामगिरीने चर्चेत आहेत. मात्र, आयपीएलमध्ये शानदार फलंदाजी करणाऱ्या जॅक फ्रेझर मॅकगर्कला क्रिकेट … Continue reading T20 World Cup 2024 : ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, IPL 2024 गाजवणाऱ्या 8 पैकी 7 जणांना संधी तर ‘या’ एका खेळाडूला मात्र दिला डच्चू….