#T20WorldCup | ऑस्ट्रेलियात टीम इंडियावर अन्याय? पाकिस्तान संघाला ५ स्टार हॉटेल तर भारताला…

टी-२० विश्वचषकाला ( T20 World Cup ) सुरुवात झाली असून सध्या पात्रता फेरीतील सामने खेळवले जात आहेत. या सामन्यांमध्ये मोठा उलटफेर पाहायला मिळाला. कारण १६ ऑक्टोबर रोजी झालेल्या श्रीलंका विरुद्ध नामिबिया सामन्यात अनपेक्षित असा निकाल पाहायला मिळाला. आशिया चषक २०२२ विजेत्या श्रीलंकेला नामिबियाने ५५ धावांनी मात दिली. त्यानंतर १७ ऑक्टोबर रोजीच्या सामन्यात स्कॉटलंड संघाने विश्वविजेत्या … Continue reading #T20WorldCup | ऑस्ट्रेलियात टीम इंडियावर अन्याय? पाकिस्तान संघाला ५ स्टार हॉटेल तर भारताला…