Los Angeles Olympics 2028 : आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचा मोठा निर्णय! आता ऑलिम्पिकमध्येही झडणार चौकार व षटकार…

मुंबई :– आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने ( International Olympic Committee )अखेर आयसीसीची विनंती मान्य करत 2028 साली अमेरिकेतील लॉस एंजीलस शहरात होत असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत टी-20 क्रिकेटचा अधिकृत समावेश करण्यात आल्याचे जाहीर केले. मुंबईत सोमवारी समितीच्या 141 व्या बैठकीत घेतलेल्या मतदानात क्रिकेटच्या बाजूने मोठा कौल पडला. या मतदानात क्रिकेटच्या विरोधात केवळ 2 मते पडली व 99 … Continue reading Los Angeles Olympics 2028 : आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचा मोठा निर्णय! आता ऑलिम्पिकमध्येही झडणार चौकार व षटकार…