Virat Kohli: “सुजलेला डोळा, नाकाला दुखापत अन्..” कोहलीला मारहाण? जाणून घ्या…सोशल मीडियावरील व्हायरल फोटोचे सत्य

The truth behind Virat Kohli’s viral Insta story :  विराट कोहलीचा एक फोटो सोशल मीडियावर अचानक व्हायरल झाला आहे. या छायाचित्रात विराट कोहलीचा डोळा सुजलेला आणि गालावर, कपाळावर जखमा दिसत आहेत. नाकावर बैंडेज पट्टी दिसत आहे. विशेष म्हणजे हा फोटो स्वतः विराट कोहलीने शेअर केला आहे. विराट कोहलीने स्वत: शेअर केलेल्या या Instagram स्टोरीची सध्या … Continue reading Virat Kohli: “सुजलेला डोळा, नाकाला दुखापत अन्..” कोहलीला मारहाण? जाणून घ्या…सोशल मीडियावरील व्हायरल फोटोचे सत्य