BWF Swiss Open 2024 : किदांबी श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत, सिंधू व लक्ष्य सेनचे आव्हान संपुष्टात…

BWF Swiss Open 2024 :– दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पी.व्ही. सिंधू व लक्ष्य सेन यांचे स्विस ओपन सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान दुसऱ्या फेरीत पराभूत झाल्याने संपुष्टात आले. मात्र, द्वितीय मानांकित मलेशियाच्या लीझी जियाचा २१-१६,२१-१५ असा पराभव करत किदांबी श्रीकांत याने स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. श्रीकांतसह प्रियांशु राजावत व किरण जॉर्ज यांनी आपापल्या … Continue reading BWF Swiss Open 2024 : किदांबी श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत, सिंधू व लक्ष्य सेनचे आव्हान संपुष्टात…