मुंबई: स्वीडन देशाचे राजे कार्ल गुस्ताफ व राणी सिल्विया यांचे सकाळी 10.30 वाजता मुंबईत आगमन झाले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुख्य राजशिष्टाचार अधिकारी नंदकुमार आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
याप्रसंगी उपसचिव (राजशिष्टाचार) उमेश मदन आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक पथकाने सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
भारतात आलेल्या स्वीडनच्या राजाने स्वतःच सांभाळले लगेज; ट्विटरवर कौतुक