Dainik Prabhat
Friday, January 27, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आघाडीत बिघाडी? सर्वच पक्षांकडून स्वबळाचा नारा

पक्षादेश येण्यापूर्वीच तयारीला वेग

by प्रभात वृत्तसेवा
January 25, 2023 | 8:56 am
A A
Pune : ‘महाविकास आघाडी’ने निवडणूक लढवावी ! राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बैठकीत सूर

पिंपरी (अमोल शित्रे) – चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचे बिगुल वाजताच सर्वपक्षीय नेते गुडघ्याला बाशिंग बांधून तयारीला लागले आहेत. भाजपाचा पराभव करण्यासाठी अस्तित्वात आल्याचा दावा करणाऱ्या महाविकास आघाडीतील घटक पक्षांना आघाडी धर्माचा विसर पडला असून नेत्यांनी एकमेकांच्या विरोधातच शड्डू ठोकला आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षांच्या स्थानिक नेतृत्वाकडून स्वतंत्र निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हयातीत राष्ट्रवादी, कॉंग्रेस, शिवसेना यातील एकाही पक्षाला या चिंचवड विधानसभेवर विजय मिळवता आला नाही. कारण, सर्वसामान्य लोकांशी जोडलेली नाळ आणि मतदार संघातील पक्षांतर्गत व पक्षाबाहेरील कार्यकर्त्यांसोबत जपलेले ऋणानुबंध जगतापांच्या विजयाचे रहस्य राहिले आहे. त्यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत त्यांचे बंधू शंकर जगताप की पत्नी अश्‍विनी जगताप या दोघांपैकी उमेदवारी कोणाला द्यायची, याचा तिढा अजून सुटलेला नाही. तर, भाजपाकडून दोनवेळा झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी महाविकास आघाडीतील इच्छुकांनी दंड थोपटून राजकीय मैदानात कसरती सुरू केल्या आहेत.

राज्यात भाजपाला धडा शिकवण्यासाठी 2019 मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी एकत्र बस्तान मांडून सरकार स्थापन केले. दरम्यान, शिवसेनेत उलथापालथ झाल्याने सत्तांतर घडून आले. परंतु, महाविकास आघाडीतील पक्षांनी विरोधात बसण्याचा निर्णय घेऊन राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला सळो की पळो करण्याचा निर्णय घेतला. परंतु आता मात्र पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी स्वतंत्र चूल मांडायला सुरुवात केली आहे. पक्षाकडून आदेश येण्यापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काही नेत्यांनी कामाला सुरुवात केली आहे. तर, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख ऍड. सचिन भोसले यांनी देखील उध्दव ठाकरे देतील त्या उमेदवाराला बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार केला आहे. कॉंग्रेसकडून देखील या निवडणुकीत उमेदवार देण्याची तयारी चालवली असल्याचे शहराध्यक्ष कैलास कदम यांच्या विधानावरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून राज्याचे नेतृत्व सांभाळण्यासाठी एकेकाळी पुढे आलेल्या पक्षांमध्ये उभी फूट पडल्याचे चित्र पिंपरी-चिंचवडमध्ये पहायला मिळत आहे.

अंतर्गत बंडाळी भोवणार
चिंचवड विधानसभेवर असलेले भाजपाचे निर्विवाद वर्चस्व कोणालाही नाकारता येणार नाही. खोलवर रुजलेली भाजपाची पाळेमुळे उखडून फेकण्यासाठी महाविकास आघाडीतील पक्षांना वैयक्तीक स्तरावर उमेदवार देऊन चालणार नाही. तसे केले तर स्वतःचेच नुकसान होण्याची दाट शक्‍यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडी पुरस्कृत एकच उमेदवार देऊन त्याला पाठबळ देणे सर्वांच्या हिताचे ठरेल, असे राजकीय तज्ञ मंडळी मानतात. अन्यथा वैयक्तिक स्तरावर उमेदवार दिल्यास त्यांना विरोधी पक्षांबरोबर अंतर्गत हितशत्रुंचा देखील सामना करावा लागणार आहे. पक्षांतर्गत गद्दारांच्या कुरघोड्या प्रभावी ठरल्यास मतांची विभागणी होऊन पुन्हा भाजपाचे कमळ फुलण्याची शक्‍यता नाकारता येणार नाही, असा निष्कर्ष राजकीय जाणकारांनी व्यक्त केला आहे.

Tags: marathi newspcmcpimpri shaharpimpri-chinchwadपिंपरी शहरपिंपरी-चिंचवड

शिफारस केलेल्या बातम्या

मिर्झापूर वेबसीरिज बघताच सुप्रिया सुळेंनी केला कालिन भैय्यांना कॉल
Top News

मिर्झापूर वेबसीरिज बघताच सुप्रिया सुळेंनी केला कालिन भैय्यांना कॉल

12 hours ago
पिंपरी चिंचवड – आयटीनगरीत फुलली स्ट्रॉबेरीची शेती ! खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून पाहणी
Top News

पिंपरी चिंचवड – आयटीनगरीत फुलली स्ट्रॉबेरीची शेती ! खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून पाहणी

2 days ago
मंत्रीमंडळ विस्तारात महिलांना स्थान देणार – देवेंद्र फडणवीस
Top News

मंत्रीमंडळ विस्तारात महिलांना स्थान देणार – देवेंद्र फडणवीस

2 days ago
अनोखा प्रजासत्ताक; मानवी प्रतिकृतीद्वारे महापुरुषांना मानवंदना अन्‌ तिरंगा
Pune Fast

अनोखा प्रजासत्ताक; मानवी प्रतिकृतीद्वारे महापुरुषांना मानवंदना अन्‌ तिरंगा

2 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

Hindenburg Research । आपल्या आरोपांवर ठाम राहत हिंडेनबर्गचे अदानी यांनाच आव्हान

नेपाळ विमान अपघात : सिंगापूरमध्ये होणार ब्लॅक बॉक्‍सची तपासणी

कंगाल होत चाललेल्या पाकिस्तानपुढे नवं संकट! गूढ आजाराने होताहेत मृत्यू, आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू

Indus Waters Treaty : सिंधू पाणी वाटापावरून भारताची पाकला नोटीस; गेल्या पाच वर्षांपासून…

Iran : इराणने 3,000 हून अधिक अफगाण निर्वासितांची देशातून केली हकालपट्टी

गहू आणि गव्हाच्या पिठाच्या किमती कमी होणार; सरकार घेणार महत्वाचा निर्णय

Governor of Maharashtra : ‘सुमित्रा महाजन’ राज्यपाल पदाच्या शर्यतीत; अजून दोन नावं चर्चेत…

कसबा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, भाजप सर्व पक्षांना पाठविणार विनंती पत्र – चंद्रकांत पाटील

लडाखमध्ये भारत-चीन संघर्षाची नांदी; चीनच्या बांधकामांमुळे उडू शकते ठिणगी

Budget 2023 : खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मिळू शकते आनंदाची बातमी!

Most Popular Today

Tags: marathi newspcmcpimpri shaharpimpri-chinchwadपिंपरी शहरपिंपरी-चिंचवड

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!