WFI Suspension | आम्ही क्रीडा मंत्रालयाला मानत नाही – संजय सिंह

नवी दिल्ली – भारतीय कुस्तीगिर महासंघाच्या निवडणूकीत अध्यक्षपदी निवडून आलेल्या संजय सिंह यंनी आता थेट भारतीय क्रीडा मंत्रालयाविरुद्धच दंड थोपटले आहेत. मंत्रालयाने नव्या कार्यकारणीला निलंबित केल्यावरही आम्ही मंत्रालयाला मानत नाही अशी थेट भूमीका सिंह यांनी घेतली आहे. आम्ही निवडून आलो आहोत व संपूर्ण प्रक्रीया पारदर्शीपणे झाली आहे. त्यात मंत्रालयाने केलेल्या कारवाईमुळे विनाकारण हस्तक्षेप होत आहे. … Continue reading WFI Suspension | आम्ही क्रीडा मंत्रालयाला मानत नाही – संजय सिंह