शिंदे गटाच्या खासदाराचा लोकसभेत गौप्यस्फोट, म्हणाले” रियाच्या फोनवर ‘AU’ नावाने 44 कॉल्स, एयू म्हणजे ‘आदित्य उद्धव’….”

नवी दिल्ली – बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी खासदार राहुल शेवाळे यांनी आज आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. सुशांतच्या मृत्यूपूर्वी रियाच्या फोनवर एयू नावाने 44 कॉल्स आले होते. एयू म्हणजे “आदित्य उद्धव’ असे बिहार पोलिसांच्या चौकशीतून समोर आले आहे, अशी माहिती खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत सादर केली. यामुळे राज्यात नव्या राजकीय वादाला … Continue reading शिंदे गटाच्या खासदाराचा लोकसभेत गौप्यस्फोट, म्हणाले” रियाच्या फोनवर ‘AU’ नावाने 44 कॉल्स, एयू म्हणजे ‘आदित्य उद्धव’….”