#SuryakumarYadav | रोहित शर्माच्या नव्हे तर ‘या’ खेळाडूच्या नेतृत्वात खेळणार सूर्यकुमार यादव

Suryakumar Yadav – भारतीय संघ बांगलादेशच्या दौऱ्यावर असून सध्या दोन्ही संघामध्ये ३ सामान्यांची एकदिवसीय मालिका सुरु आहे. पहिल्या सामन्यात बांगलादेशने भारतावर १ गडी राखून विजय मिळवला होता. त्यानंतर आता दुसरा सामना ७ डिसेंबरला बुधवारी खेळला जाणार आहे. या सामन्यात भारतीय संघ विजयाचे लक्ष घेऊनच मैदानात उतरेल. भारताने हा सामना गमावल्यास बांगलादेश मालिकेत विजय मिळवेल. दरम्यान, … Continue reading #SuryakumarYadav | रोहित शर्माच्या नव्हे तर ‘या’ खेळाडूच्या नेतृत्वात खेळणार सूर्यकुमार यादव