क्रिकेट कॉर्नर : फलंदाजीच्या ‘सूर्या’ला ग्रहण

भारतीय संघात आता कोणता फलंदाज ‘प्रमुख फलंदाज’ आहे तेच सांगता येणार नाही, असे चित्र दिसत आहे. पूर्वी विराट कोहली, रोहित शर्मा प्रमुख फलंदाज मानले जात होते मात्र, तेच आता इतक्‍या वेगवेगळ्या पद्धतीने बाद होतात की त्यांचे प्रमुख फलंदाज हे पद काढले गेले आहे. त्या जागी गेल्या काही महिन्यांपासून सूर्यकुमार यादवकडे आश्‍वासकतेने पाहिले जाऊ लागले. मात्र, … Continue reading क्रिकेट कॉर्नर : फलंदाजीच्या ‘सूर्या’ला ग्रहण