सूर्यकुमार यादवला ICC टी-20 क्रिकेटर ऑफ द इयर 2022 पुरस्कारासाठी नामांकन

भारतीय संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवचं आयसीसी (ICC) पुरुष टी-२० क्रिकेटर ऑफ द इयर २०२२ पुरस्कारासाठी नामांकन करण्यात आले आहे. त्याच्यासोबतच इतर तीन खेळाडूंच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये इंग्लंडचा वेगवान गोलंदाज सॅम कुरन, झिम्बाब्वेचा अष्टपैलू सिकंदर रझा आणि पाकिस्तानचा यष्टिरक्षक मोहम्मद रिझवान यांनाही या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. सूर्यकुमार यादवने यंदाच्या वर्षभरात टी-२० … Continue reading सूर्यकुमार यादवला ICC टी-20 क्रिकेटर ऑफ द इयर 2022 पुरस्कारासाठी नामांकन