सूर्यकुमारने केवळ टी-20 क्रिकेटच खेळावे – नासीर हुसेन

मुंबई – बीसीसीआय व निवड समिती कीतीही कौतुक करत असली तरीही नवोदित फलंदाज सूर्यकुमार यादव याने केवळ टी-20 क्रिकेटच खेळावे, त्याची एकदिवसीय क्रिकेट खेळण्याची पात्रता निश्चितच नाही, असे परखड मत इंग्लंडचा माजी कर्णधार व समालोचक नासीर हुसेन याने व्यक्त केले आहे. मधल्या फळीतील फलंदाजाची खूप मोठी जबाबदारी असते. त्याला एक तर डाव सावरता आला पाहीजे … Continue reading सूर्यकुमारने केवळ टी-20 क्रिकेटच खेळावे – नासीर हुसेन