Ram Setu : रामसेतू प्रकरणी याचिकेवर आता पुढील महिन्यात होणार सुनावणी

नवी दिल्ली : राम सेतूला राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित करण्याची मागणी करणाऱ्या भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांच्या याचिकेवर फेब्रुवारीत सुनावणी होईल, (Supreme Court to hear Ram Setu PIL in February) असे सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी सांगितले. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात या प्रकरणाची सुनावणी होईल, असे न्यायालयाने सांगितले. मुख्य न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा यांच्या खंडपीठाने … Continue reading Ram Setu : रामसेतू प्रकरणी याचिकेवर आता पुढील महिन्यात होणार सुनावणी