Dainik Prabhat
Friday, July 1, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

अयोध्या खटलाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मुस्लिम पक्षकारांची मागणी फेटाळली

by प्रभात वृत्तसेवा
August 10, 2019 | 8:29 am
A A

नवी दिल्ली : अयोध्या खटला प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आठवड्यातले पाच दिवस सुनावणी घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतू, त्याबद्दल एका मुस्लिम पक्षकाराने आक्षेप नोंदवला. तसेच पाच ऐवजी 3 दिवसच हा खटला चालवण्यात यावा अशी मागणी या पक्षकरांनी केली. दरम्यान, मुस्लिम पक्षकारांनी केलेली ही मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

या खटल्याच्या सुनावणीच्या चौथ्या दिवशी एका मुस्लिम पक्षकाराच्या वतीने युक्तिवाद करताना ऍड. राजीव धवन यांनी तीन दिवसच खटला चालवण्याची मागणी न्यायालयात केली. तसेच घाईगर्दीने सुनावणी होत असल्याने त्याचा काही वेळा त्रासही होत आहे. सर्वोच्च न्यायालयात सोमवारी व शुक्रवारी फक्त नव्या याचिकांची सुनावणी घेण्याची प्रथा आहे. मात्र, ती बाजूला सारून राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील असलेल्या रामजन्मभूमी खटल्याची सुनावणी शुक्रवारीही घेण्याचे न्यायालयाने ठरवले आहे. दरम्यान,या खटल्याची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधिश रंजन गोगाई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय खंडपीठ करत आहे. दरम्यान, रंजन गोगाई 17 नोव्हेंबरला सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे या खटल्याची सुनावणी पुर्ण होणार की नाही याबाबत साशंकता व्यक्‍त करण्यात येत होती.

Tags: Ayodhya Casemuslim partynational newsopposed hearingsupreme court

शिफारस केलेल्या बातम्या

मलिक, देशमुख यांना राज्यसभा निवडणुकीत मतदान करू देण्याच्या अर्जाला ‘ईडी’चा विरोध
Top News

बहुमत चाचणी! मतदानासाठी मलिक, देशमुख यांची सर्वोच्च न्यायालयात धाव

1 day ago
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार विठ्ठलाची पूजा ? सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेमुळे चित्र स्पष्ट
Top News

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार विठ्ठलाची पूजा ? सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेमुळे चित्र स्पष्ट

3 days ago
महाविकास आघाडी अल्पमतात ? बंडखोरी करणारे सेनेचे ३३ आमदार कोणते, ‘घ्या’ जाणून
Top News

शिवसैनिकांकडून कार्यालयांवर हल्ले होत असतानाच बंडखोरांना ‘सर्वोच्च’ संरक्षण; सरकारकडून घेतली ‘ही’ हमी…

3 days ago
Latest Update : शिवसेनेच्या आमदारांनंतर खासदारांचेही बंड; ठाकरेंचे मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याकडे आणखी एक पाऊल
Top News

शिंदे गटाला सर्वोच्च दिलासा! अपपात्रतेची कारवाई १२ जुलैपर्यंत टळली…

3 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

मलेशिया ओपन : सिंधू व प्रणॉय उपांत्यपूर्व फेरीत

पंजाबमध्ये अग्निपथ विरोधात ठराव; मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले…

शरद पवारांनी शिंदे यांच्या बंडखोरीची उद्धव ठाकरेंना चार वेळा माहिती देऊनही…

शिवसेना भवनात शुकशुकाट; शिवसैनिक अस्वस्थ

#INDvENG 5th Test : …म्हणून बुमराहकडे नेतृत्व, संघ व्यवस्थापनाने दिला खुलासा

उद्धव ठाकरेंनी मोठी संधी गमावली; पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्‍त केली नाराजी

बाळासाहेब ठाकरेंना स्मरून एकनाथ शिंदेंनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ; फडणवीस उपमुख्यमंत्री

शिंदे गटाचा ‘शिवसेने’वर दावा; शिवसेना आमदारांना व्हीप जारी

शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिल्याने फडणवीस नाराज? केंद्रीय नेतृत्वाच्या आग्रहानंतर स्वीकारणार ‘उपमुख्यमंत्री’पदाची जबाबदारी

मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेंच्या नावाची घोषणा झाल्यानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले”अजून एका..”

Most Popular Today

Tags: Ayodhya Casemuslim partynational newsopposed hearingsupreme court

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!