‘दरबार’ चित्रपटात दिसणार सुपरस्टार रजनीकांत यांचा अनोखा अंदाज

साऊथचे सुपरस्टार ‘रजनीकांत’ पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालायला सज्ज झाले आहेत. नुकताच रजनीकांत यांच्या आगामी “दरबार” चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज झाला असून, पोस्टरमध्ये रजनीकांत यांचा अनोखा अंदाज दिसून येत आहे. त्यामुळे हा चित्रपटत बॉक्स ऑफिसवर जोरदार धुमाकूळ घालणार हे नक्कीच. दरबार चित्रपटात रजनीकांत एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शक एआर मुरुगदास आहे.

 

View this post on Instagram

 

#FirstLook SUPERSTAR RAJINI in #Darbar 💯🎬 #Rajinikanth #Poster #News

A post shared by Bollywood Hungama🎥 (@realbollywoodhungama) on

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)