मुंबई- अभिनेत्री सनी लिओनी ही तिच्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात सक्रिय असते. रोजच्या आयुष्यात नेमकं काय काय घडतं हे ती नेहमी चाहत्यांसोबत शेअर करते. सध्या ती बॉक्सिंग शिकते आहे. ट्रेनिंगच्या पहिला दिवसाचा फोटो तिने पोस्ट करुन चाहत्यांना माहिती दिली आहे.
ट्रेनिंगच्या आधी आणि नंतर माझा चेहरा असाच टमाटर सारखा लाल असतो, हे सगळं सहन करत मी पून्हा यासाठी तयार आहे,असं तिने कॅप्शन दिले आहे. सध्या ती तिच्या कुटुंंबाबरोबर बाहेर देशात आहे.
दत्तक घेतलेल्या तीन्ही मुलांना ती काहीनाकाही शिकवण्यात व्यस्त असते. मुलीला पोहणे शिकवत होती. त्याचा व्हीडियोसुद्धा तिने शेअर केला होता.
View this post on Instagram