पंजाब : अभिनेता सनी देओल यांनी गुरदासपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचा उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह आणि जितेंद्र सिंह उपस्थित होते. तसेच त्यांचा भाऊ आणि अभिनेता बॉबी देओल देखील उपस्थित होता.
सनी देओलसमोर काँग्रेसचे उमेदवार सुनील जाखड यांचे आव्हान आहे. सुनील जाखड विद्यमान खासदार आहेत.
Punjab: Actor turned politician Sunny Deol files his nomination as the BJP candidate from the Gurdaspur parliamentary constituency. His brother and actor Bobby Deol also present. pic.twitter.com/aOnGloRjpy
— ANI (@ANI) April 29, 2019