#CWC2023 #INDvAUS Final : कर्णधार रोहितच्या बाद होण्यावर गावसकरांचे मत, म्हणाले “तो फटका…”

#CWC2023 #INDvAUS Final : एकदिवसीय सामन्यांच्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियाकडून भारतीय संघाला पराभूत व्हावे लागले व करंडक उंचावण्याचे स्वप्न भंग पावले. यावर बोलताना विक्रमादीत्य सुनील गावसकर यांनी रोहितने स्वतःवर नियंत्रण राखायला हवे होते असे म्हटले आहे. ग्लेन मॅक्‍सवेलच्या षटकांत एक षटकार व एक चौकार फटकावलेले असूनही पुन्हा एकदा तसाच प्रयत्न करताना रोहितला झेल ट्रेव्हीस हेडने … Continue reading #CWC2023 #INDvAUS Final : कर्णधार रोहितच्या बाद होण्यावर गावसकरांचे मत, म्हणाले “तो फटका…”