WTC 2023 final : गावसकरांना पुन्हा राहुलचा कळवळा, म्हणाले “विजेतेपद मिळवायचे असेल तर भरतला…”

मुंबई – विक्रमादि्त्य सुनील गावसकर यांना पुन्हा एकदा लोकेश राहुलबाबत कळवळा आला आहे. आयसीसीच्या जागतिक कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघात राहुलचा समावेश करावा असे सांगतानाच त्यांनी यष्टीरक्षक फलंदाज श्रीकर भरतला वगळण्याची मागणी केली आहे. गेल्या कित्येक काळापासून राहुल सतत अपयशी ठरत आहे. त्यामुळे त्याचे उपकर्णधारपदी काढून घेतले गेले. मात्र, गावसकर यांच्या मते या … Continue reading WTC 2023 final : गावसकरांना पुन्हा राहुलचा कळवळा, म्हणाले “विजेतेपद मिळवायचे असेल तर भरतला…”