#INDvsBAN | ‘सामनावीर’ कुलदीप यादवला संघातून बाहेर ठेवल्याने सुनील गावस्कर संतापले, म्हणाले…

IND vs BAN – भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला आजपासून सुरुवात झाली. नाणेफेकीवेळी जेव्हा भारतीय संघाच्या सामन्यासाठीच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा करण्यात आली तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. कारण पहिल्या कसोटी सामन्यात दमदार गोलंदाजी करून सामनावीर पुरस्कार मिळविणाऱ्या कुलदीप यादवला या सामन्यासाठी संघाबाहेर ठेवण्यात आले. दरम्यान, चांगली कामगिरी करत असताना कुलदीपला संघाबाहेर बसवणे ही … Continue reading #INDvsBAN | ‘सामनावीर’ कुलदीप यादवला संघातून बाहेर ठेवल्याने सुनील गावस्कर संतापले, म्हणाले…