Dainik Prabhat
Friday, March 24, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

अभिमन्यू बोहल्यावर चढणार का?, लतिकाचं पुढे काय होणार?

by प्रभात वृत्तसेवा
October 15, 2020 | 9:45 pm
A A
अभिमन्यू बोहल्यावर चढणार का?, लतिकाचं पुढे काय होणार?

मुंबई- सुंदर दिसण्यापेक्षा सुंदर असणं महत्वाचं असते, यावर अनेकांचं दुमत नाही. मात्र सुंदर नसणं किंवा लठ्ठ असण्याने कुटुंबीयांना किंवा स्वत:ला सदैव अपमान सहन कारावा लागतो. या विषयावर आधारीत कलर्स मराठीवर सुंदरा मनामध्ये भरली ही मालिका सध्या चांगलीच गाजते आहे.

काही काळातच मालिकेतील प्रत्येक पात्र महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये जाऊन पोहचले आहे. लतिका, अभिमन्यू, सज्जन, बापू यांच्या पात्रांवर विशेष प्रेम व्यक्त केलं जात आहे. मात्र आता ही मालिका एका महत्वाच्या टप्प्यावर आली आहे. लतिकाचं लग्न मोडतं. पैसे नसल्याने वऱ्हाडी मंडपातून निघून जातात. लग्न विशेष हा भाग गेले तीन दिवस चांगलाच गाजतो आहे.

दरम्यान, आता शत्रू असलेल्या अभिमन्यूला बोहल्यावर चढवण्याशी शक्यता दिसते आहे. तशी अट त्याच्या वडिलांनी त्याला घातली आहे. त्याचबरोबर लतिका सुद्धा म्हणताना दिसते की लग्न झालं नाही तर लतिकाचे वडिल बापूंचा जीव वाचणार नाही.

या वळणावर आलेल्या या मालिकेला सध्या प्रचंड लोकप्रियता प्राप्त झाली आहे. आता अभिमन्यू बोहल्यावर चढणार का?v, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहे.

 

View this post on Instagram

 

फक्त पैशांमुळे सज्जनरावांच्या घरचे सोयरीक मोडणार, लतिकाच्या आयुष्यात आता पुढे नक्की काय घडणार? पाहा #SundaraManamadhyeBharali सोम-शनि. रात्री 9 वा. #ColorsMarathi वर.

A post shared by Colors Marathi Official Page (@colorsmarathiofficial) on Oct 15, 2020 at 6:31am PDT

Tags: abhimanyucolours marathilatikamarriage specialsundara manamadhe bharali

शिफारस केलेल्या बातम्या

अभिमन्यू चक्रव्यूहातून बाहेर पडू शकला नव्हता, पण माझा मुलगा… समीर वानखेडेंच्या वडिलांना विश्वास
ठळक बातमी

अभिमन्यू चक्रव्यूहातून बाहेर पडू शकला नव्हता, पण माझा मुलगा… समीर वानखेडेंच्या वडिलांना विश्वास

1 year ago
Bigg Boss Matrathi S3 | चिऊ ताई चिऊ ताई दार उघड, घरात रंगणार नवा टास्क
मनोरंजन

Bigg Boss Matrathi S3 | चिऊ ताई चिऊ ताई दार उघड, घरात रंगणार नवा टास्क

2 years ago
बायको अशी हव्वी; जान्हवीच्या आयुष्याला मिळणार वेगळं वळण!
latest-news

बायको अशी हव्वी; जान्हवीच्या आयुष्याला मिळणार वेगळं वळण!

2 years ago
सज्जनरावांची एन्ट्री लतिकाला त्रासदायक ठरेल का?
latest-news

सज्जनरावांची एन्ट्री लतिकाला त्रासदायक ठरेल का?

2 years ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

मोबाइल चोरण्यास प्रवृत्त कणारा सराईत जेरबंद

राहुल गांधींची खासदारकी जाताच चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात, “ओबीसी समाजाबद्दल…”

BJP vs Congress : “भाजपने आता जातीचे राजकारण…” नढ्ढा यांच्या ‘त्या’ विधानावर खर्गेंची प्रतिक्रिया

जय झुलेलालच्या जयघोषात चेटीचंड उत्सव उत्साहात

Rahul Gandhi disqualified : अशोक चव्हाणांची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले “लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या..”

राहुल गांधींची खासदारकी का केली ? ‘जाणून घ्या’ याचिकाकर्ते पूर्णेश मोदी आहेत तरी कोण.. भाजपशी कसे आहे कनेक्शन ?

अन्यथा चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन करणार – अजित गव्हाणे

Rahul Gandhi disqualified : गरज पडली तर लोकशाही वाचवण्यासाठी तुरुंगातही जाऊ – मल्लिकार्जुन खर्गे

देहूरोडच्या रेडझोनबाबत लवकरच बैठक

आधी दोन वर्षांची शिक्षा; आता खासदारकी देखील झाली रद्द.. राहुल गांधी मोदी आडनावाबाबत नेमकं काय म्हणाले होते पहा तो VIDEO

Most Popular Today

Tags: abhimanyucolours marathilatikamarriage specialsundara manamadhe bharali

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!