Maharashtra Karnataka Border Dispute | जामिनावर बाहेर आलेल्या संजय राऊतांवर अटकेची टांगती तलवार

बेळगाव :- कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सीमावादवर केलेल्या वक्‍तव्यानंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा विषय पुन्हा चिघळला आहे. यावर काही दिवसांपूर्वीच तुरुंगातून जामिनावर बाहेर आलेले ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. संजय राऊत यांना प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी बेळगाव न्यायालयाने समन्स बजावले आहे. तसेच त्यांना 1 डिसेंबरला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहे. बेळगावात … Continue reading Maharashtra Karnataka Border Dispute | जामिनावर बाहेर आलेल्या संजय राऊतांवर अटकेची टांगती तलवार