Dainik Prabhat
Friday, August 19, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home ठळक बातमी

सुमित्रा महाजन लोकसभाच्या रिंगणातून बाहेर

by प्रभात वृत्तसेवा
April 6, 2019 | 6:00 am
A A
अखेर सुमित्रा महाजन यांची लोकसभेच्या रिंगणातून माघार

इंदौर – इंदोर लोकसभा मतदार संघातील खासदार व लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन यांनी लोकसभा निवडणूक रिंगणातून आपली माघार जाहीर केली आहे. आपल्या उमेदवारीबाबत अद्याप पक्षाने निर्णय घेतलेला नाही याचा अर्थ त्यांना इंदौरविषयी निर्णय घेण्यास सध्या जड जात आहे असे दिसते. त्यामुळे आता मी स्वताहूनच या रिंगणातून माघार घेत असून पक्षाने त्यांना हवा तो निर्णय घ्यावा असे काहीसे नाराजीचे सूर काढत त्यांनी या मतदार संघातून माघार घेतली आहे.

भाजपने 75 वर्षावरील उमेदवारांना निवडणूकीच्या रिंगणात न उतरवण्याचे ठरवले आहे. त्याच आधारावर त्यांना उमेदवारी मिळण्याविषयी साशंकता निर्माण झाली होती. त्यामुळेच इंदौरचा निर्णय पक्षाने लांबणीवर टाकला होता. मी माझ्या उमेदवारीतून पक्षाला मोकळे केले आहे असे त्यांनी म्हटले आहे. सुमित्रा महाजन या तब्बल आठ वेळा या मतदार संघातून विजयी झाल्या आहेत. त्यांनी म्हटले आहे की पहिल्या निवडणुकीच्यावेळीही मी पक्षाकडे उमेदवारी मागितली नव्हती. उमेदवारीविषयी पक्षानेच निर्णय घ्यावा अशी पद्धत आहे. आता ते जो निर्णय देतील तो मला मान्य आहे. मी आता स्वताहून या मतदार संघातून माघार घेत आहे. या जागी पक्षाने आता कोणता उमेदवार द्यायचा ते त्यांनी ठरवायचे आहे असेही सुमित्रा महाजन यांनी स्पष्ट केले आहे.

Tags: 2019 loksabha elections२०१९ लोकसभा निवडणूकbjploksabhaLoksabhaElection2019narendra modiपंतप्रधान नरेंद्र मोदीभारतीय जनता पक्षलोकसभालोकसभा २०१९लोकसभा आचारसंहितालोकसभा निवडणुकालोकसभा निवडणूकसत्तेबाजीसत्तेबाजी2019सुमित्रा महाजन

शिफारस केलेल्या बातम्या

“जो कुणी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असेल, त्याला बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. नितीन गडकरींसोबत नेमकं हेच घडलंय” काँग्रेसचा निशाणा
latest-news

“जो कुणी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असेल, त्याला बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. नितीन गडकरींसोबत नेमकं हेच घडलंय” काँग्रेसचा निशाणा

2 hours ago
भाजपने संसदीय मंडळातून शिवराज सिंह चौहानांना वगळले; कॉंग्रेसने ओतले आगीत तेल
Top News

भाजपने संसदीय मंडळातून शिवराज सिंह चौहानांना वगळले; कॉंग्रेसने ओतले आगीत तेल

19 hours ago
“जय सिया राम’ का म्हणत नाहीत नालायकांनो?”- दिग्विजय सिंह भाजपवर भडकले
राजकारण

“जय सिया राम’ का म्हणत नाहीत नालायकांनो?”- दिग्विजय सिंह भाजपवर भडकले

19 hours ago
“गद्दारांना भाजपची ताट वाटी…चलो गुवाहाटी” विरोधकांची शिंदे-फडणवीस सरकारविरोधात आक्रमक घोषणाबाजी
Breaking-News

“गद्दारांना भाजपची ताट वाटी…चलो गुवाहाटी” विरोधकांची शिंदे-फडणवीस सरकारविरोधात आक्रमक घोषणाबाजी

1 day ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

शहराच्या पश्‍चिमभाग, पेठांमध्ये पाणी बंद

गुजरातच्या ‘या’ गावातील ‘जमीनदार’ श्वान कमावतात करोडो रुपये !

गोकुळअष्टमी स्पेशल ! महाराष्ट्रातील ‘हे’ गाव करत नाही दुधाची विक्री ‘जाणून घ्या’ नेमकी काय आहे परंपरा

मानवी डोळ्यांचे रंग वेगवेगळे का दिसतात ?

दहीहंडी साजरा करण्यामागील ‘हा’ इतिहास ठाऊक आहे ?

अमेरिकेतील वैज्ञानिकांनी तयार केला सुपर ड्रग

मनीष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयचा छापा, केजरीवाल संतापले

तेजस ठाकरे राजकारणात ? मुंबईत झळकले ‘युवा शक्ती’चे फ्लेक्स,शिवसैनिकांमध्ये जल्लोष

जम्मू-काश्मीरमध्ये15 ऑगस्ट रोजी शाळेत तिरंगा न फडकवल्याप्रकरणी 7 शिक्षक निलंबित, चौकशीसाठी समिती स्थापन

“जो कुणी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असेल, त्याला बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. नितीन गडकरींसोबत नेमकं हेच घडलंय” काँग्रेसचा निशाणा

Most Popular Today

Tags: 2019 loksabha elections२०१९ लोकसभा निवडणूकbjploksabhaLoksabhaElection2019narendra modiपंतप्रधान नरेंद्र मोदीभारतीय जनता पक्षलोकसभालोकसभा २०१९लोकसभा आचारसंहितालोकसभा निवडणुकालोकसभा निवडणूकसत्तेबाजीसत्तेबाजी2019सुमित्रा महाजन

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!