Dainik Prabhat
Thursday, June 30, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

तांबे-रोहकले गटांत साखरपेरणी की कडू कारल्याचीच फोडणी?

by प्रभात वृत्तसेवा
August 22, 2019 | 12:20 pm
A A

गुरुजींचा संघर्ष संघटनेसाठी की बॅंकेच्या सत्तेसाठी?
कृष्णाकाठचे तात्या गुरुमाऊलीत समेट घडवतील का? : गुरुमाऊलीच्या वादाचा चेंडू राज्याच्या कोर्टात

नगर – गुरुजींच्या संघटनांना फुटीचा शाप कायम असून आदर्श व वेगळेपणाचा नेहमी दावा करणाऱ्या गुरुमाऊलीच्या शिडातही फुटीचे वारे जोरात वाहत आहेत. हा वाद आता राज्याच्या कोर्टात गेला असून कृष्ण काठावरून तात्या हा वाद कसा सोडवणार याकडे जिल्ह्यातील गुरुजींचे लक्ष लागून आहे.

सदिच्छाच्या कारभाराला विरोध करत रावसाहेब रोहकले व बापू तांबे या जोडगोडीने गुरुमाऊलीची स्थापना करत बहुमताने शिक्षक बॅंकेची सत्ता मिळवली. पण रोहकले व तांबे यांचे पहिल्या दिवसापासूनच कुठेच पटले नाही.ज्यांना हे दोघे एकत्र असावेत असे वाटत होते त्यांनी मनापासून प्रयत्न केले पण हे दोघे एकमेकांपासून दूर जात राहिले. हे दोघे एकत्र असू नयेत यासाठीही पद्धतशीर प्रयत्न झाले! रोहकले हे सेवेतून निवृत्त झाल्यावर बॅंकेच्या अध्यक्ष पदावरून पारंपरिक नियमानुसार आपोआप पायउतार झाले. नव्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीत तांबे-रोहकले असे सरळ गट पडून तांबे गटाने बाजी मारली.

आता हे दोन्ही गट गुरुमाऊलीच्या झेंड्याखाली कागदोपत्री एकत्र दिसत असले तरी मनाने एकमेकांपासून पूर्ण दूर गेले आहेत. तहाची बोलणी सासवडच्या कृष्णकाठी राज्य शिक्षक संघाचे सर्वेसर्वा संभाजी थोरात तथा तात्या यांच्या साक्षीने सध्या सुरू असली तरी खरंच हे दोन्ही गटाने एकत्र येतील ही शक्‍यता कमीच आहे. त्यामुळे रोहकले-तांबे गटात साखरपेरणी होणार की कडू करल्याचीच फोडणी कायम राहणार हे लवकरच दिसेल!

रोहकलेंच्या कुंडलीत शनी-राहू-केतू
रावसाहेब रोहकले यांच्या कुंडलीत सध्या “संप्रवि’या शनी-राहू-केतू ग्रहांची वक्रदृष्टी असून ते रोहकले यांना चुकीचे सल्ले देऊन त्यांची प्रतिमा अधिक खराब करण्यास कारणीभूत ठरत आहेत, असा आरोप तांबे समर्थक करत आहेत.

तांबेंच्या व्यासपीठावर खुषमस्करेच जास्त!
बापू तांबे यांनी बॅंकेची सत्ता ताब्यात घेतली. ही सत्ता कशी मिळवली. त्यांच्या भोवती सारे स्वार्थी व खुषमस्करे कोंडावळे जमा झाले आहे असा आरोप रोहकले समर्थक एका शिक्षक बॅंकेच्या संचालकाने केला.

Tags: ahmad nagar newsbank newsfinancial crisisshikshak bank

शिफारस केलेल्या बातम्या

आर्थिक स्थितीचा श्रीलंकेच्या क्रिकेट बोर्डलाही फटका, ‘या’ स्पर्धेचे यजमानपद धोक्यात?
क्रीडा

आर्थिक स्थितीचा श्रीलंकेच्या क्रिकेट बोर्डलाही फटका, ‘या’ स्पर्धेचे यजमानपद धोक्यात?

3 months ago
पोलीस “लॉकअप’मध्ये आरोपी महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न
latest-news

आर्थिक चणचणीमुळे अख्खे कुटुंब संपले; मुलांची हत्या करून पती-पत्नीची आत्महत्या

1 year ago
…तर नाईलाजास्तव पूर्ण लॉकडाऊन : अजित पवार
latest-news

अजित पवार यांच्या सोशल मीडियासाठी वर्षाला 6 कोटी राखीव!

1 year ago
थकीत कर्ज वसुलीमुळे बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या नफ्यात 14 टक्क्यांची वाढ
latest-news

थकीत कर्ज वसुलीमुळे बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या नफ्यात 14 टक्क्यांची वाढ

1 year ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

पंजाबमध्ये अग्निपथ विरोधात ठराव; मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले…

शरद पवारांनी शिंदे यांच्या बंडखोरीची उद्धव ठाकरेंना चार वेळा माहिती देऊनही…

शिवसेना भवनात शुकशुकाट; शिवसैनिक अस्वस्थ

#INDvENG 5th Test : …म्हणून बुमराहकडे नेतृत्व, संघ व्यवस्थापनाने दिला खुलासा

उद्धव ठाकरेंनी मोठी संधी गमावली; पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्‍त केली नाराजी

बाळासाहेब ठाकरेंना स्मरून एकनाथ शिंदेंनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ; फडणवीस उपमुख्यमंत्री

शिंदे गटाचा ‘शिवसेने’वर दावा; शिवसेना आमदारांना व्हीप जारी

शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिल्याने फडणवीस नाराज? केंद्रीय नेतृत्वाच्या आग्रहानंतर स्वीकारणार ‘उपमुख्यमंत्री’पदाची जबाबदारी

मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेंच्या नावाची घोषणा झाल्यानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले”अजून एका..”

मुख्यमंत्रीपद हिरवणाऱ्या उद्धव ठाकरेंकडून देवेंद्र फडणवीसांनी पद व पक्ष दोन्ही काढून घेतले?

Most Popular Today

Tags: ahmad nagar newsbank newsfinancial crisisshikshak bank

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!