नवी दिल्ली – भारताच्या एमीसॅट उपग्रहासह इतर देशांचे २८ नॅनो उपग्रह सोमवारी श्रीहरिकोटा येथील अवकाशतळावरून पीएसएलव्ही सी ४५ प्रक्षेपकाच्या मदतीने यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. सकाळी ९.२७ वाजता पीएसएलव्ही सी ४५ प्रक्षेपक अंतराळात झेपावले.
भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) पेलोड तीन वेगवेगळ्या कक्षात सोडणार असून एमीसॅट उपग्रह हा विद्युत चुंबकीय मापनासाठी काम करणार आहे.
#WATCH Sriharikota: ISRO's #PSLVC45 lifts off from Satish Dhawan Space Centre, carrying EMISAT & 28 customer satellites on board. #AndhraPradesh pic.twitter.com/iQIcl7hBIH
— ANI (@ANI) April 1, 2019
Sriharikota: ISRO's #PSLVC45 lifts off from Satish Dhawan Space Centre, carrying EMISAT & 28 customer satellites on board. #AndhraPradesh pic.twitter.com/AHlxb5YXnE
— ANI (@ANI) April 1, 2019