मुंबई – ज्येष्ठ अभिनेते, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. श्रीराम लागू यांचे पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. त्यांच्या चित्रपटसृष्टीच्या कारकीर्दित त्यांनी हिंदी,मराठी आणि इतरही भाषांमध्ये अभिनय केला.
त्यांच्या निधनानंतर सर्वच स्तरातील मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तर मराठी सिनेसृष्टीतील काही कलाकारांनी त्यांच्या सोबत अभुनभवलेले क्षण, त्यांच्यासोबतच्या आठवणी किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वाबाबत कौतुक केले आहे.
उर्मिला मातोंडकर इन्स्टाग्राम पोस्ट:
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ट्विटर पोस्ट
आठवणी आधीच चकवून गेल्या होत्या.. त्यांना शोधत तुम्हीही गेलात डाॅक्टर.. तुम्हाला क्षितीजापर्यंत समुद्र दिसला होता ना.. तुम्ही तन्वीरची हाक मला मारली होती ना.. पिल्लू.. आत्मकथा मिटली..!
??? #RIP #DrShriramLagoo pic.twitter.com/cUs05fYjOs— sonalikulkarni (@sonalikulkarni) December 17, 2019
क्षिती जोग इन्स्टाग्राम पोस्ट:
सुबोध भावे यांची इन्स्टाग्राम पोस्ट:
अमेय वाघ इन्स्टाग्राम पोस्ट: