Dainik Prabhat
Tuesday, July 5, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home पुणे जिल्हा

शिवसेनेच्या वतीने शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना निवेदन सुपूर्द

by प्रभात वृत्तसेवा
September 15, 2019 | 6:42 pm
A A
शिवसेनेच्या वतीने शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना निवेदन सुपूर्द

पिरंगुट- मांडवखडक (ता.मुळशी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक गणेश मोरे यांचे हृदयाविकाराच्या झटक्‍याने निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांना डी.सि.पी.एस. योजनेच्या माध्यमातून 10 लाख रुपयांची मदत, ग्रॅज्युएटी मिळावे. तसेच त्यांच्या पत्नीना अनुकंपा तत्वावर कामावर घ्यावे, अशी मागणी शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भात व इतर मागण्यांचे निवेदन गटशिक्षण अधिकारी माणिक बांगर व शिक्षण विस्तार अधिकारी सुदाम वाळुंज यांना देण्यात आले.

या निवेदनात नमूद आहे की, धरणग्रस्त भागातील इयत्ता 10 वीच्या मुलांना बोर्डाच्या परीक्षेसाठी पौड हे सेंटर असून त्यांना 30-40 कि.मी प्रवास करून इथे यावे लागते अथवा पौड येथे मुक्‍कामी राहावे लागते. ज्यामुळे विद्यार्थी गुणवत्तावर परिणाम होतो. त्यासाठी धरणग्रस्त भागात 10 वी साठी स्वतंत्र असे परीक्षा केंद्र द्यावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी युवासेना जिल्हा अधिकारी अविनाश बलकवडे, जिल्हा विद्यार्थी संघटक राम गायकवाड, भोर समनव्यक कैलास मारणे, विशाल पवार, ज्योती चांदेरे, संतोष तोंडे, नवनाथ भेगडे, कावेरी साठे, शिवाजी बलकवडे, संतोष चौधरी, शोभा सावरकर, अर्जुन दहिभाते, रोहिदास धुमाळ आदी उपस्थित होते.

शिफारस केलेल्या बातम्या

कियाराला भेटण्यासाठी चाहता झाला वेडा..!
बॉलिवुड न्यूज

कियाराला भेटण्यासाठी चाहता झाला वेडा..!

5 mins ago
फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापासून रोखणारी अदृश्य शक्ती कोण ?
Breaking-News

फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापासून रोखणारी अदृश्य शक्ती कोण ?

12 mins ago
98 लाख रुपयांची वीजचोरी
पुणे

98 लाख रुपयांची वीजचोरी

19 mins ago
जयकुमार गोरे मंत्रिपदासाठी मुख्य दावेदार
सातारा

जयकुमार गोरे मंत्रिपदासाठी मुख्य दावेदार

23 mins ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापासून रोखणारी अदृश्य शक्ती कोण ?

98 लाख रुपयांची वीजचोरी

‘टिमवि’तर्फे विद्यार्थ्यांसाठी एज्युकेशन फेअर

प्रभात इफेक्‍ट : राडारोडा टाकणाऱ्यांवर अखेर कारवाई

400 महिलांकडून 48 तास वारकऱ्यांची भोजनसेवा

मतदार याद्यांवर तक्रारींचा पाऊस

सत्ता पालटानंतर भाजपमध्ये चैतन्य; राष्ट्रवादीत शांतता

…अन्‌ माजी नगरसेवकांचा पारा चढला

धरणात जोरदार पाऊस पाणीसाठा पोहचला ३ टीएमसीवर

…म्हणून व्हिप कारवाईतून आदित्य ठाकरेंना वगळले – शिंदे गटाने सांगितलं कारण

Most Popular Today

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!