#INDvAUS 4th Test Day 4 Stumps : चौथ्या दिवसावर विराटचंच वर्चस्व; कसोटी अनिर्णित अवस्थेकडे…

अहमदाबाद  – विराट कोहलीचे द्विशतक अवघ्या 14 धावांनी हुकले मात्र, त्याने अक्‍सर पटेलसह विक्रमी भागादारी करत भारतीय संघाला पहिल्या डावात 571 धावांचा डोंगर उभारून दिला. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील 480 धावांचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनीही जशास जशी फलंदाजी केली. चौथ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियाने आपल्या दुसऱ्या डावात बिनबाद 3 धावा केल्या असून आता ते 88 … Continue reading #INDvAUS 4th Test Day 4 Stumps : चौथ्या दिवसावर विराटचंच वर्चस्व; कसोटी अनिर्णित अवस्थेकडे…