Haryana : हरियाणा सरकारचे तुघलकी फर्मान; विद्यार्थ्यांना ब्रम्ह मुहुर्तावर लाऊड स्पीकरद्वारे जागवणार, जाणून घ्या कारण… .

चंदीगड – विद्यार्थ्यांना ब्रम्ह मुहुर्तावर म्हणजे पहाटे साडे चारच्या सुमाराला अभ्यासासाठी जागवण्यासाठी प्रत्येक गावागावातील मंदिर, मशिद व गुरूद्वारांतील लाऊडस्पीकर्स द्वारे मुलांना उठवले जावे असे एक अजब तुघलकी फर्मान हरियाणा सरकारने जारी केले आहे. त्यावर संतप्त प्रतिक्रीया येऊ लागली आहे.  10 वी 12 वीच्या परिक्षा जवळ येत असल्याने त्या विद्यार्थ्यांना जागवण्यासाठी या लाऊडस्पीकर्सचा वापर करण्याचा आदेश … Continue reading Haryana : हरियाणा सरकारचे तुघलकी फर्मान; विद्यार्थ्यांना ब्रम्ह मुहुर्तावर लाऊड स्पीकरद्वारे जागवणार, जाणून घ्या कारण… .