बालदिनानिमित्त एसएसपीएम शाळेत विद्यार्थ्यांची धमाल

पुणे – पंडित जवाहरलाल नेहरू यांची आज जयंती बालदिन म्हणून साजरी केली जाते. शहरातील अनेक शाळांमध्ये बालदिनानिमित्त बालमेळावा साजरा करण्यात आला. एसएसपीएम प्रायमरी डे स्कूलमधील मुलांनी या बालदिनी धमाल मज्जा केली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here