Zeal : तरुणाईचा ‘विश्वविक्रमी’ उत्साह

पुणे : पुण्यातील नामवंत “झील एज्युकेशन सोसायटी” या संस्थेने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून यावर्षीदेखील एका अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन केले. भारत देशात सन्मानाने फडकावला जाणाऱ्या तिरंग्याची प्रतिकृती तसेच स्वराज्याचे शिल्पकार राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि नरवीर तानाजी मालुसरे यांना अनोख्या पद्धतीने मानवंदना देण्यात आली. ४००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश होता. या उपक्रमाची दखल घेत आंतरराष्ट्रीय संस्था “वर्ल्ड बुक्स ऑफ रेकॉर्ड्स, लंडन” या मध्ये नोंद करण्यात आली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here